दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bombay High Court Bharti 2022 | मुंबई उच्च न्यायालय भरती 2022

Bombay High Court Bharti 2022 | मुंबई उच्च न्यायालय भरती 2022

Bombay High Court has published a notification regarding the Posts of Software Programmer (Developer/Coders) & Data Entry Operator in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is the High Court of Bombay?

The High Court of Bombay is the high court of the states of Maharashtra and Goa in India, and the union territory of Dadra and Nagar Haveli and Daman and Diu. It is seated primarily at Mumbai, and is one of the oldest high courts in India

मुंबई उच्च न्यायालय मध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) आणि डेटा एंट्री ऑपरेटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 सप्टेंबर 2022

शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) आणि डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या: 76 जागा ( नागपूर बेंच करिता 16 जागा आहेत ) 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) 26
02 डेटा एंट्री ऑपरेटर 50

शैक्षणिक पात्रता: 

सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) – (01) कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य (02) 01 वर्ष अनुभव
डेटा एंट्री ऑपरेटर –  (01) पदवीधर (02) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (02) MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र 

नोकरीचे ठिकाण: औरंगाबाद, मुंबई & नागपूर 

फी: फी नाही

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 31,064 ते 40,894 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

वयोमर्यादा: 23 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ] 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.