वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) येथे विविध पदांची भरती; पात्रता किमान 10वी पास ( बघून घ्या माहिती )

WCL Nagpur Bharti 2023 | वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ( नागपूर ) भरती 2023

WCL Nagpur published a notification regarding the Posts of Security Guard, Welder, and Turner in 2023. Candidates who are interested can read the notification and apply online.

What is Coal India?

Coal India Limited is an Indian government-owned coal mining and refining corporation. It is under the ownership of the Ministry of Coal, Government of India. WCL Nagpur Limited (CIL)- A Schedule A,“MAHARATNA” Public Sector Undertaking under Ministry of Coal, Government of India,

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपूर मध्ये “सुरक्षा रक्षक, वेल्डर आणि टर्नर” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 31 मार्च 2023 

शेवटची तारीख: अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक, वेल्डर आणि टर्नर

पद संख्या: 13

अ. क्र. ट्रेडचे नाव पद संख्या 
01 सुरक्षा रक्षक 05
02 वेल्डर 05
03 टर्नर 03

शैक्षणिक पात्रता: 

सुरक्षा रक्षक – 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वेल्डर – 8वी परीक्षा उत्तीर्ण
टर्नर –  10 वी परीक्षा उत्तीर्ण

नोकरी ठिकाण: नागपूर 

फी: फी नाही

कालावधी: 01 वर्षे 

पगार: 5,000/- Rs ते 8,050/- Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात व ऑनलाईन अर्ज: 

सुरक्षा रक्षक – पाहा
वेल्डर –  पाहा
टर्नर –  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

Leave a Comment