यंत्र इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनी मध्ये; तब्बल 5395 पदांची भरती ( पात्रता फक्त 10वी पास )

Yantra India Limited 2023 | यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2023

Yantra India Limited has published a notification regarding the Post of Apprentice in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Yantra India Limited?

Yantra India Limited ( YIL ) is an Indian state-owned defence company, headquartered in Nagpur, Under the ministry of defence ( Government of india ).

यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये “प्रशिक्षणार्थी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Notification for Engagement of 57th batch of Trade Apprentices in Ordnance and Ordnance Equipment Factories***

जाहिरात क्र: 1457

जाहिरात तारीख: 01 मार्च 2023

अर्ज सुरु तारीख: 01 मार्च 2023

शेवटची तारीख:  30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 ( 23:59 Hrs )

आर्टिकल अपडेट तारीख: 30 मार्च 2023

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

पद संख्या: 5395 Approx

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 3508
02 नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1887

शैक्षणिक पात्रता: 

आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – 01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य 50% गुणांसह 02) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) – 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य 50% गुणांसह

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर साठी पण जागा आहेत )

वयोमर्यादा: 28 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी:

  • UR & OBC: 200/- Rs
  • SC/ST/PWD/Transgender/Women: 100/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 6000/- Rs ते 7000/- Rs ( स्टाईपंड )  

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


नवीन जाहिरात बघा: 📰 पाहा

जुनी जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा ( अर्ज सुरु: 01 मार्च 2023 )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

 

Leave a Comment