ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती 2023; 12वी पास च्या विद्यार्थ्यांना मोठी संधी

BECIL bharti 2023 | ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती 2023

BECIL has published a notification regarding the Post of Data Entry Operator, Patient Care Manager (PCM), Patient Care Coordinator, Radiographer, & Medical Lab Technologist in 2023. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is BECIL?

BECIL is a Government of India Enterprise under Ministry of Information & Broadcasting. And a Mini Ratna Company.

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर, पेशंट केअर मॅनेजर (पीसीएम), पेशंट केअर कोऑर्डिनेटर, रेडिओग्राफर आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: BECIL/MR-Project/1/AIIMS/Advt.2023/301

जाहिरात तारीख: 01 एप्रिल 2023

शेवटची तारीख: 12 एप्रिल 2023

पदाचे नाव: डेटा एंट्री ऑपरेटर, पेशंट केअर मॅनेजर (पीसीएम), पेशंट केअर कोऑर्डिनेटर, रेडिओग्राफर आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट

पद संख्या: 155 

पद क्र  पदाचे नाव  पदाचे नाव 
01 डेटा एंट्री ऑपरेटर 50
02 पेशंट केअर मॅनेजर (पीसीएम) 10
03 पेशंट केअर कोऑर्डिनेटर 25
04 रेडिओग्राफर 50
05 मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट 20

शैक्षणिक पात्रता: 

डेटा एंट्री ऑपरेटर – 01) 12वी उत्तीर्ण 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. 03) संगणक ज्ञान
पेशंट केअर मॅनेजर (पीसीएम) – 01) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी 02) हॉस्पिटल (किंवा हेल्थकेअर) व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी 03) 01 वर्ष अनुभव
पेशंट केअर कोऑर्डिनेटर – 01) जीवन विज्ञान (लाइफ सायंस) मध्ये पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी 02) 01 वर्ष अनुभव
रेडिओग्राफर –  B.Sc. Hons. (रेडिओग्राफी) किंवा B.Sc. (रेडिओग्राफी)
मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट – 01) मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट/ मेडिकल लॅब सायन्स (फिजिक्स/केमिस्ट्री & बायलॉजी/बायोटेक्नोलॉजी) पदवी 02) 02 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: AIIMS दिल्ली

वयोमर्यादा: 28 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी:

  • General/OBC: 885/- Rs
  • SC/ST/PH/EWS: 531/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 20,202/- Rs ते 30,000/- Rs

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा ( अर्ज सुरु: 01 मार्च 2023 )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

 

Leave a Comment