BHEL Nagpur Bharti 2022 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर भरती 2022
BHEL Nagpur 2022 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर भरती 2022
BHEL Nagpur has published a notification regarding the Posts of Gradaute Engineers and Diploma Holders in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.
Bharat Heavy Electricals Limited is an Indian government-owned engineering and manufacturing enterprise based in New Delhi, India. It is under the ownership of the Ministry of Heavy Industries and Public Enterprises, Government of India.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नागपुर मध्ये “पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा धारक ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 03 जून 2022
पदाचे नाव: पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा धारक
पद क्र | पदाचे नाव |
01 | पदवीधर अभियंता आणि डिप्लोमा धारक |
शैक्षणिक पात्रता: माहिती लवकरच उपलब्ध होइल
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती: ऑनलाइन
कार्यकाळ: 02 वर्षे
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा ( लवकरच उपलब्ध होइल )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: bkr
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.