WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bhandara District Central Cooperative Bank Bharti 2024 | भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भंडारा

Bhandara District Central Cooperative Bank Bharti 2024 | भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भंडारा

Bhandara District Central Cooperative Bank has published a notification regarding the recruitment of Clerk & Peon posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Bhandara District Central Cooperative Bank?

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा, बँकेची नोंदणी 2003 मध्ये झाली आणि बँकेमध्ये सात (७) तालुके समाविष्ट असलेल्या संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण गावांची संख्या 864 आहे. बँकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात एकूण ४६ (४६) शाखा आहेत आणि तिचे मुख्यालय भंडारा येथे आहे.

आर्टिकल अपडेट तारीख: 02 ऑगस्ट 2024

जाहिरात तारीख: 24 जुलै 2024

शेवटची तारीख: 02 ऑगस्ट 2024 (5:00 PM) 05 ऑगस्ट 2024 (5:00 PM)

पदाचे नाव: लिपिक आणि शिपाई

एकूण पद संख्या: 118 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 लिपिक 99
02 शिपाई 19

शैक्षणिक पात्रता: 

लिपिक – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य
शिपाई –  10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण: भंडारा

वयोमर्यादा: 23 जुलै 2024 रोजी,

पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 40 वर्षे

फी: 

खुला प्रवर्ग: 850/- Rs

राखीव प्रवर्ग: 767/- Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज बघा:  📰 पाहा  

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now