BEL Bharti 2026 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
BEL Bharti 2026 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
Bharat Electronics Limited has published a notification regarding the Posts of Probationary Engineer (Electronics) and Probationary Engineer (Mechanical) Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply online.
About BEL?
Bharat Electronics Limited (BEL) is an Indian public sector aerospace and defence electronics company, headquartered in Bangalore. It primarily manufactures advanced electronic products for ground and aerospace applications. BEL is one of sixteen PSUs under the administration of Ministry of Defence of India.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये “प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) आणि प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 17556/HR/All-India/2026
जाहिरात तारीख: 27 ऑक्टोबर 2026
अर्ज सुरु तारीख: 28 ऑक्टोबर 2026 ( 02:00 PM )
शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026 ( ( 11:59 PM )
पदाचे नाव: प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) आणि प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल)
पद संख्या: 350
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) | 200 |
| 02 | प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) | 150 |
शैक्षणिक पात्रता:
| प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – B.E/B.Tech/B.Sc Engg. (Electronics and Communication) |
| प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) – B.E/B.Tech/B.Sc Engg. (Mechanical) |
फी:
General/OBC/EWS: 1180/- Rs
SC/ST/ExSM/PWD: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती: ऑनलाइन
पगार: 40,000 Rs ते 1,40,000 Rs ( CTC – 13 lacs )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: