Nagpur Jobs 2026 | नागपूर शहरातील जॉब्स: 22 ऑक्टोबर 2026
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur city in 2026, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia City, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Bharatiya Vidya Bhavan, Nagpur has published a notification regarding the Post of Teacher (PGT), Primary Teacher (PRT), Art and Craft Teacher, Laboratory Assistant, Office Assistant, Nurse, Music Teacher and others. Candidates who are interested can read the notification and Apply.
***Bharatiya Vidya Bhavan, Nagpur***
भारतीय विद्या भवन, नागपूर मध्ये “शिक्षक (पीजीटी), प्राथमिक शिक्षक (पीआरटी), कला व हस्तकला शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, नर्स, संगीत शिक्षक आणि इतर” पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 22 ऑक्टोबर 2026
मुलाखत तारीख: 22 ते 29 ऑक्टोबर 2026 ( 08:30 AM ते 09:30 AM )
संस्था चे नाव: भारतीय विद्या भवन, नागपूर
पदाचा तपशील:
| अ. क्र | पदाचे नाव |
| 01 | शिक्षक (पीजीटी) |
| 02 | प्राथमिक शिक्षक (पीआरटी) |
| 03 | कला व हस्तकला शिक्षक |
| 04 | प्रयोगशाळा सहाय्यक |
| 05 | कार्यालय सहाय्यक |
| 06 | नर्स |
| 07 | संगीत शिक्षक |
| 08 | तबला शिक्षक |
| 09 | पूर्व-प्राथमिक शिक्षक |
| 10 | पूर्व-प्राथमिक उपक्रम शिक्षक |
| 11 | शारीरिक शिक्षण शिक्षक (महिला) |
| 12 | नृत्य शिक्षक |
पात्रता:
| शिक्षक (पीजीटी) – M.Sc. (Mathematics) and B.Ed. with Mathematics. |
| प्राथमिक शिक्षक (पीआरटी) -B.Sc. (PCM) and B.Ed. with Mathematics |
| कला व हस्तकला शिक्षक – BFA (Painting) with Art Teachers Diploma. |
| प्रयोगशाळा सहाय्यक – B.Sc. (PCM) |
| कार्यालय सहाय्यक – Graduate having good handwriting, communication skills, knowledge of typing and computer operational skills. Preference will be given to persons with experience in administration. |
| नर्स – B.Sc. (Nursing)/ General Nursing Midwifery (3 years course) |
| संगीत शिक्षक – B. A./B.F.A. (Music) or Any Graduate with Sangeet Visharad in Hindustani Vocal Music. |
| तबला शिक्षक – B.A./BFA in Music (Tabla) or any graduate with Sangeet Visharad in Tabla. |
| पूर्व-प्राथमिक शिक्षक – B.Sc. (Home Science) with Child Development/Graduate in any Discipline with Montessori / Nursery Teachers Training and having the ability to create and innovate. Proficiency in Music, Craft, Drawing etc. would be added qualification. |
| पूर्व-प्राथमिक उपक्रम शिक्षक – B.Sc. (Home Science) with Child Development/Graduate in any Discipline with Montessori / Nursery Teachers Training and having the ability to create and innovate. Proficiency in Music, Craft, Drawing etc. would be added qualification. |
| शारीरिक शिक्षण शिक्षक (महिला) – B.P.E./B.P.Ed. from Recognised University |
| नृत्य शिक्षक – BA/BFA Dance (Kathak) or any Graduate with Visharad in Kathak. |
फी: नाही
निवड प्रक्रिया: मुलाखत
नोकरी ठिकाण: नागपूर ( सिविल लाईन, आष्टी, कोराडी, चिंचभवन, मौदा, वर्धा )
मुलाखत पत्ता: Bhavan’s B. P. Vidya Mandir, Civil Lines, Nagpur
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
Expired: