दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL Bharti 2020 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2020

BEL (Corporation of India)  has published a notification regarding the recruitment of  Trainee Engineer-1, Project Engineer-1, Trainee Officer-1, Project Officer-1 vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड  मध्ये  प्रशिक्षणार्थी अभियंता -1, प्रकल्प अभियंता -1, प्रशिक्षणार्थी अधिकारी -1, प्रकल्प अधिकारी -1  या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  21 ऑक्टोबर 2020

पद संख्या:  23 जागा

पदाचे नाव:  प्रशिक्षणार्थी अभियंता -1, प्रकल्प अभियंता -1, प्रशिक्षणार्थी अधिकारी -1, प्रकल्प अधिकारी -1

पद क्र  पदाचे नाव  एकूण पद संख्या 
01 प्रशिक्षणार्थी अभियंता -1 23
02 प्रकल्प अभियंता -1
03 प्रशिक्षणार्थी अधिकारी -1
04 प्रकल्प अधिकारी -1

शैक्षणिक पात्रता:  B. E / B.Tech

वयोमर्यादा: 25 ते 28 वर्षे 

फीस:

प्रशिक्षणार्थी अभियंता -1: 200 Rs
प्रकल्प अभियंता -1: 500 Rs
प्रशिक्षणार्थी अधिकारी -1: 200 Rs
प्रकल्प अधिकारी -1: 500 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा