BARC Bharti 2025 | भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2025
Bhabha Atomic Research Centre ( BARC )Bharti 2025 | भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2025
Bhabha Atomic Research Centre has published a notification regarding the Posts of Scientific Officer in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
भाभा अणु संशोधन केंद्र मध्ये सायंटिफिक ऑफिसर या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
What is BARC?
The Bhabha Atomic Research Centre (BARC) is India’s premier nuclear research facility, headquartered in Trombay, Mumbai, Maharashtra. It comes under the Department of Atomic energy, Government of India.
जाहिरात क्र: नमूद नाही
जाहिरात पब्लिश तारीख: 31 डिसेंबर 2025
शेवटची तारीख: 21 जानेवारी 2026
पदाचे नाव: सायंटिफिक ऑफिसर
पद संख्या:
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | सायंटिफिक ऑफिसर (OCES) |
| 02 | सायंटिफिक ऑफिसर (DGFS) |
शैक्षणिक पात्रता: 01) 60% गुणांसह B.E./B.Tech./B.Sc.(Engg)/M.Tech/M.Sc 02) GATE-2024/GATE-2025/GATE-2026
फी:
General/OBC: 500/- Rs
SC/ST/PWD/महिला/Transgender: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: