DRDO Bharti 2025 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2025
DRDO Bharti 2025 | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2025
Defence Research and Development Organisation ( DRDO ) has published a notification regarding the Posts of Senior Technical Assistant-B (STA-B) and Technician-A (Tech-A) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
What is DRDO?
The Defence Research and Development Organisation ( DRDO ) is the premier agency under the Department of Defence Research and Development in Ministry of Defence of the Government of India.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) आणि टेक्निशियन-A (TECH-A) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आर्टिकल अपडेट तारीख: 01 जानेवारी 2026
जाहिरात क्र.: CEPTAM-11
अर्ज सुरु तारीख: 11 डिसेंबर 2025
शेवटची तारीख: 01 जानेवारी 2026 ( 23:55 ) 11 जानेवारी 2026 ( 23:55 )
पदाचे नाव: सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) आणि टेक्निशियन-A (TECH-A)
एकूण पद संख्या: 764
| अनु क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) | 561 |
| 02 | टेक्निशियन-A (TECH-A) | 203 |
शैक्षणिक पात्रता: Bachelor’s degree in Science Or Diploma in Engineering or Technology or Computer Science or Allied Subjects, recognised by All India Council for Technical Education (AICTE), in the required Discipline.
| सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B) – B.Sc (कृषी/कृषी विज्ञान/बॉटनी/केमिस्ट्री/केमिकल सायन्स/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/गणित/फोटोग्राफी/फिजिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी/सायकोलोजी/टेक्सटाईल/टेक्सटाईल केमिस्ट्री/झूलॉजी/MLT) किंवा डिप्लोमा (ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ लायब्ररी सायंस/मेटलर्जी/टेक्सटाईल केमिस्ट्री/टेक्सटाईल इंजिनिअरिंग) |
| टेक्निशियन-A (TECH-A) – (01) 10वी उत्तीर्ण (02) संबंधित ट्रेड मध्ये ITI |
वयोमर्यादा: 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
*सिनियर टेक्निकल असिस्टंट-B (STA-B)
- General/OBC/EWS: 750/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: 500/- Rs
(500/- Rs Refundable fee )
*टेक्निशियन-A (TECH-A)
- General/OBC/EWS: 600/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: 500/- Rs
(500/- Rs Refundable fee )
*Refundable Fee: An amount of Rs. 500/- shall be refunded only to those candidates who appear in Tier-I exam.
पगार: 19,900 Rs ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
ऑफिसिअल जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
सिल्याबस बघा: पाहा
शोर्ट जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका
Expired:
Expired: