दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

ARO Nagpur ( Agniveer ) Bharti 2022 | नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी रॅली ) 2022

ARO Nagpur Bharti 2022 | नागपूर अग्निवीर भरती ( इंडियन आर्मी रॅली ) 2022

ARO Nagpur has published a notification regarding the Posts of Agniveer (General Duty), Agniveer (Technical), Agniveer Clerk / Store Keeper Technical, and Agniveer Tradesmen in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is ARO?

Army Recruiting office, Nagpur

नागपूर अग्निवीर रॅली मध्ये “अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***INDIAN ARMY RALLY NOTIFICATION: 2022-23, ARMY RECRUITING OFFICE, NAGPUR ARMY RECRUITMENT RALLY (FOR MEN)***

( FROM 17 SEP 22 TO 07 OCT 2022 UNDER ANGIPATH SCHEME ) 

जाहिरात तारीख: 09 जुलै 2022

अर्ज सुरु तारीख: 05 जुलै 2022

शेवटची तारीख: 03 ऑगस्ट 2022

पदाचे नाव: अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन

पद क्र  पदाचे नाव 
01 अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) 
02 अग्निवीर (टेक्निकल) 
03 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 
04 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
05 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 

शैक्षणिक पात्रता: 

 अग्निवीर (जनरल ड्यूटी (GD) – गुणांसह 10वी उत्तीर्ण 45%
अग्निवीर (टेक्निकल) –  12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी) 50% गुणांसह किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा. 
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल – 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) 60% गुणांसह
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  – 10वी उत्तीर्ण
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  – 08वी उत्तीर्ण

सहभागी जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया.

वयोमर्यादा: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान.

अर्ज: ऑनलाइन 

प्रवेशपत्र: 10 ते 20 ऑगस्ट 2022

मेळाव्याचा कालावधी: 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.