APMC Wardha Bharti 2026 | कृषि उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे पदभरती
APMC Wardha Bharti 2026 | कृषि उत्पन्न बाजार समिती वर्धा भरती 2026
APMC Wardha ( Krushi Uttpanna Bazar Samiti ) has published a notification regarding the Posts of Legal Consultant in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
कृषि उत्पन्न बाजार समिती वर्धा मध्ये “विधी सल्लागार” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 21 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2026
पदाचे नाव: विधी सल्लागार
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | विधी सल्लागार | 01 |
पात्रता:
1. उमेदवार विधी पदवीधर (LL.B. / समकक्ष मान्यताप्राप्त विधी पदवी) असावा व त्याच्याकडे वैध अधिवक्ता सनद असणे आवश्यक आहे.
2. उमेदवारास विधी क्षेत्रातील तसेच तत्सम कायदेशीर कामकाजाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
3. उमेदवारास बाजार समिती कायदे/नियम, सेवा अधिनियम व नियम, प्रशासकीय बाबी तसेच विभागीय चौकशी यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
4. अति उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
नोकरी ठिकाण: वर्धा
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: समितीचे मुख्य कार्यालय, काली सडक, मोहोता शाळेच्या बाजूला, हिंगणघाट, जि. वर्धा.
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: