दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Bhartache Sanvidhan in marathi | भारताचे संविधान मराठी मध्ये

Here we will see the Constitution of India in Marathi, So read the “Bhartache Sanvidhan in Marathi.  The Sanvidhan is written by Dr. Babasaheb Ambedkar.

येथे आपण मराठीत “भारतीय संविधान” पाहणार आहोत, तर तुम्ही “भारताचे संविधान मराठीत मध्ये वाचू शकता. संविधान हे माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. आम्ही इथे तुम्हाला पूर्ण स्पष्ट करुण नाही सांगत आहोत. ते आपले संविधान आपण शाळेत म्हणतो ( किंवा ) त्याचे पालन करतो. त्याच्या बद्दल सांगत आहोत. कारण संविधान ला ( Explain ) करता करता खुप ओली होतील आणि तुम्ही वाचणार पण नाही. तर हे बघा खाली शोर्ट मध्ये भारताचे संविधान दिलेल आहे.

Bhartache Sanvidhan in marathi ( भारताचे संविधान मराठी मध्ये )

***उद्देशिका***

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस :

                      सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय ;

                      विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

                                     व उपासना यांचे स्वातंत्र्य ;

दर्जाची व संधीची समानता ;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा

व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून ;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला भारताचे संविधान मराठी मध्ये बघायला मिलाल असेल.