HQ Western Command Bharti 2022 | भारतीय सैन्य ( मुख्यालय वेस्टर्न कमांड ) भरती
HQ Western Command Bharti 2022 | भारतीय सैन्य ( मुख्यालय वेस्टर्न कमांड ) भरती 2022
HQ Western Command has published a notification regarding the Posts of Barber, Chowkidar, Cook, Statistical Assistant, Tradesman Mate, and Washerman and Safaiwali Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Western Command?
Western Command is a Command-level formation of the Indian Army. It was formed in 1920.
भारतीय सैन्य, मुख्यालय वेस्टर्न कमांड मध्ये “बार्बर, चौकीदार, कुक, सांख्यिकी सहाय्यक, ट्रेड्समन मेट, वॉशरमन आणि सफाईवाली” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 14 मे 2022
शेवटची तारीख: 27 जून 2022
पदाचे नाव: बार्बर, चौकीदार, कुक, सांख्यिकी सहाय्यक, ट्रेड्समन मेट, वॉशरमन आणि सफाईवाली
पद संख्या: 65
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | बार्बर | 02 |
02 | चौकीदार | 11 |
03 | कुक | 04 |
04 | सांख्यिकीय सहाय्यक | 01 |
05 | ट्रेड्समन मेट | 08 |
06 | वॉशरमन | 12 |
07 | सफाईवाली | 27 |
पात्रता:
बार्बर – (01) 10वी पास (02) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता. |
चौकीदार – 10वी पास |
कुक – (01) 10वी पास (02) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान. |
सांख्यिकीय सहाय्यक – (01) अर्थशास्त्र किंवा सांख्यिकी किंवा गणित विषयासह पदवी (02) 02 वर्षे अनुभव |
ट्रेड्समन मेट – 10वी पास |
वॉशरमन – (01) 10वी पास (02) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. |
सफाईवाली – 10वी पास |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: 100 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin- 144005
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.