MahaTransco Bhandara Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा भरती
MahaTransco Bhandara Bharti 2026 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा भरती 2026
MahaTransco Bhandara has published a notification regarding the Posts of Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is MahaTransco?
Mahapareshan or Mahatransco is wholly owned by the government of Maharashtra and is the major electricity transmission company in the state of Maharashtra.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भंडारा मध्ये “अपरेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 13 जानेवारी 2026
शेवटची तारीख: 23 जानेवारी 2026
पदाचे नाव: वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस
आस्थपना क्रमांक: E09162700846
पद संख्या: 26
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) अपरेंटिस | 26 |
शैक्षणिक पात्रता: 10 वी परीक्षा उत्तीर्ण व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून दोन वर्षाचे वीजतंत्री व्यवसाय उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
नोकरीचे ठिकाण: भंडारा
कालावधी: 01 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाइन / ऑफलाईन
फी: नाही
अर्जाची प्रत पाठविन्याची तारीख: 28 जानेवारी 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग, पहिला माळा, विद्युत भवन, भंडारा – 441904
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अप्लाई ऑनलाइन: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: