Rajura Jobs 2022 | राजुरा तालुक्यातील जॉब्स: 25 जून 2022
Chandrapur Jobs 2022 ( चंद्रपूर जिल्ह्यातील प्राइवेट जॉब्स ) 2022
We are Sharing Private Jobs from Chandrapur, Amravati, Bhandara, Nagpur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
चंद्रपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Kalyan College of Nursing, Rajura, Dist. Chandrapur has published a notification regarding the Posts of Principal, Professor, Lecturer and tutor in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा, जि. चंद्रपूर
जाहिरात पब्लिश तारीख: 25 जून 2022
शेवटची तारीख: 02 जुलाई 2022
कॉलेज चे नाव: कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग, राजुरा, जि. चंद्रपूर
पदाचे नाव:
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | Principal | 01 |
| 02 | Vice-Principal | 01 |
| 03 | Asso. Professor | 01 |
| 04 | Lecturer | 02 |
| 05 | Tutor |
08 |
पात्रता: Qualication and Experience as per MUHS Directions.
अर्ज पद्धती: ऑफलाइन
पत्ता: Near Infront school Shivaji Nagar A/P Kalyan College of Nursing, Rajura, Dist. Chandrapur
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
src: lm
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
[expand title=”* राजुरा तालुक्यातील जॉब्स ( जाहिरात पब्लिश तारीख: 12 एप्रिल 2022 ) *“]Kalyan Institute of Nursing Education Rajura Dist. Chandrapur, has published a notification regarding the Posts of Warden in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
कल्याण इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, राजुरा जि. चंद्रपूर
जाहिरात पब्लिश तारीख: 12 एप्रिल 2022
मुलाखत तारीख: 16 एप्रिल 2022 ( 10:00 AM ) वाजता
इन्स्टिट्युट चे नाव: कल्याण इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन राजुरा जि. चंद्रपूर,
पदाचे नाव:
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | वसतीगृह गृहपाल (Warden) |
पात्रता: कोणत्याही शाखेत पदवीधर (फक्त महिलाकरिता)
पत्ता: इन्फंट जिसस सोसायटी, शिवाजी नगर, राजुरा, जि. चंद्रपूर महाराष्ट्र
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
src: lm
[/expand]जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]