दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur Bharti 2021 | Nagpur ANM Admission 2021

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur Bharti 2021 | डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय भरती 2021

Daga Smruthi Shaaskiya Stree Rugnalay Nagpur has published a notification regarding the Posts of ANM Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

***डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, गाँधीबाग, नागपूर परिचारिका प्रशिक्षण विद्यालय***

मा. आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांनी निश्चित केलेल्या खालील कोट्यानुसार परिचारिका प्रशिक्षण विद्यालय डागा स्मृति शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर येथे सुरू होणाऱ्या स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसविका प्रशिक्षण, शैक्षणिक वर्ष 2021-22 दोन वर्षिय अभ्यासक्रमाकरिता (ए.एन.एम.) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या फक्त नागपूर जिल्ह्यातील महिला उमेदवारांकडून खाली दर्शविलेल्या मंजूर कोट्याप्रमाणे अटी व शर्तीच्या अधिन राहून विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय  मध्ये “ एएनएम”  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2021 ( 10:00 AM ते 03:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: एएनएम

पद संख्या: 20

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
02 एएनएम 20

शैक्षणिक पात्रता: 12th Pass

फी: ANM

  • मागासवर्गीय: 200 Rs
  • खुला: 400  Rs

नोकरीचे ठिकाण: नागपूर

वयोमर्यादा: 17 ते 35 वर्षे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: परिचारिका प्रशिक्षण केंद्र, डागा स्मृती शास्कीया स्त्री रुग्नालय नागपूर.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा