ZP Nagpur Bharti 2022 | जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत ( पाणी पुरवठा विभाग ) भरती 2022
ZP Nagpur Bharti 2022 | जिल्हा परिषद नागपूर भरती 2022
ZP Nagpur has published a notification regarding the recruitment of Executive Engineer vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply.
*** ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नागपुर कार्यालयात कार्यकारी अभियंता 01 पद, सेवानिवृत्त यांची कंत्राटी करार पध्दतीने भरवायचे आहेत***
जिल्हा परिषद नागपूर मध्ये कार्यकारी अभियंता या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 07 मे 2022
मुलाखतीची तारीख: 18 मे 2022 ( 10:00 AM ते 11:00 AM ) वाजता
पद संख्या: 01 जागा
पदाचे नाव: कार्यकारी अभियंता (कार्यकारी अभियंता)
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कार्यकारी अभियंता | 01 |
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. आणि 07 वर्षे अनुभव.
फी: नाही
वयोमर्यादा: 58 ते 70 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण: ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
src: dn
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.