दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Gadchiroli District Court Bharti 2021 | गडचिरोली जिल्हा न्यायालय भरती 2021

Gadchiroli District Court Bharti 2021 | गडचिरोली जिल्हा न्यायालय भरती 2021

Gadchiroli District Court has published a notification regarding the Posts of Gardener in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

गडचिरोली जिल्हा न्यायालय मध्ये “माळी” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: माळी

पद संख्या: 03 जागा

शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर  2021 ( 05:00 PM ) 

पात्रता: 

  • शरीर प्रकृतीने सुदृढ व पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी कार्यक्षम असावा
  • उमेदवार हा 07 वी उत्तीर्ण असावा.
  • 01 वर्षाचा अनुभव

फी: नाही 

वय: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आणि  OBC – 03 वर्षे सूट]

पगार: 15,000 Rs ते 47,600 Rs

नोकरी ठिकाण: गडचिरोली

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा