Civil Hospital Yavatmal Bharti 2021 | सामान्य रुग्णालय यवतमाळ भरती 2021
Civil Hospital Yavatmal Bharti 2021 | सामान्य रुग्णालय यवतमाळ भरती 2021
Civil Hospital Yavatmal has published a notification regarding the Posts of Medical Officer Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.
*कंत्राटी वैद्यकीय पद भरती ( MBBS )*
सामान्य रुग्णालय यवतमाळ मध्ये “वैद्यकीय अधिकारी” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
मुलाखत तारीख: 01 डिसेंबर 2021 पासून दर सोमवारी ( 10:00 AM वाजता )
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव |
01 | वैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता: MBBS
नोकरीचे ठिकाण: यवतमाळ
निवड प्रक्रिया: मुलाखत
फी: नाही
मुलाखतीचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला विदर्भातील प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा