दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Government Science College Gadchiroli Bharti 2021 | शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली भरती 2021

Government Science College Gadchiroli Bharti 2021 | शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली भरती 2021

Government Science College Gadchiroli has published a notification regarding the recruitment of Assistant Professor vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली मध्ये सहायक प्राध्यापक ( तासिका तत्वावर ) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात  तारीख: 03 डिसेंबर 2021

मुलाखतीची तारीख: 06 डिसेंबर 2021 ( 10:30 AM  ) वाजता 

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक ( तासिका तत्वावर ) 

अनु क्र  विषयाचे नाव 
01 इंग्रजी 
02 हिंदी 
03 मराठी 
04 गणित 
05 रसायनशास्त्र 
06 भौतिकशास्त्र 
07 वनस्पतीशास्त्र
08 प्राणिशास्त्र 
09 संगणकशास्त्र 

 

शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र शासन निर्णय अनुसान NET/SET/Ph.D पात्र असणे अनिवार्य आहे.

फी: नाही

नोकरी ठिकाण: गडचिरोली

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण: शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

src: dn