Central Railway Bharti 2026 | मध्य रेल्वे मध्ये ( 2861 ) अप्रेंटीस पदाची भरती
Central Railway Bharti 2026 | मध्य रेल्वे भरती 2026
Central Railway has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2026. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.
About Cenral Railway?
Central Railway is an important division of Indian Railways. The headquarters of Central Railway is at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus in Mumbai.
मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: RRC/CR/AA/2026
जाहिरात तारीख: 07 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2026 (05:00 PM)
पदाचे नाव: अप्रेंटिस
एकूण पद संख्या: 2861
| अनु क्र | विभाग | पद संख्या |
| 01 | मुंबई | 1712 |
| 02 | भुसावळ | 500 |
| 03 | पुणे | 271 |
| 04 | नागपूर | 221 |
| 05 | सोलापूर | 157 |
शैक्षणिक पात्रता:
01) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
02) संबंधित ट्रेड मध्ये NCVT [फिटर / वेल्डर / कारपेंटर / पेंटर (जनरल) / टेलर (जनरल) / इलेक्ट्रिशियन / मशीनिस्ट / टर्नर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / प्रोग्रामिंग अॅण्ड सिस्टिम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA) / मेकॅनिक डिझेल / मेसन / पाईप फिटर / ब्लॅकस्मिथ / केबल जॉईंटर / वायरमन / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक-कम-ऑपरेटर (इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टिम) / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स / मेकॅनिक रेडिओ अॅण्ड टीव्ही / इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स / शीट मेटल वर्कर / मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स / मेकॅनिक मोटर व्हेईकल / आर्मेचर कॉइल वाइंडर / स्टेनोग्राफर (शॉर्टहँड इंग्लिश / हिंदी)]
फी: ( Online Payment Method )
General/OBC: Rs. 100/-
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार ( वेतन ): Rs. 9,600 ( स्टायपेंड )
नोकरीचे ठिकाण: मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ ( मध्य रेल्वे )
वयोमर्यादा: 03 नोव्हेंबर 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
