WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ASRB ICAR Bharti 2026 | भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत भरती 2026

ASRB ICAR Bharti 2026 | भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2026

ASRB ICAR has published a notification regarding the Posts of Technical Assistant and Senior Technical Assistant in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

About ASRB ICAR ?

The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) conducts all India competitive examinations for ARS to recruit entry level posts.

ARS – Agriculture Research Services (ARS)

The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) will hold a Centralized Combined Examination – 2026 for recruitment to the posts of Technical Assistant (T-3) in respect of Indian Council of Agricultural Research (ICAR) Institutes and Senior Technical Assistant (T-4) in respect of KVKs of ICAR.

भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत “टेक्निकल असिस्टंट (T-3) आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: F. No. 2(2)/2025-Exam

जाहिरात तारीख: 19 नोव्हेंबर 2026

शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 (11:59 PM)

पदाचे नाव: टेक्निकल असिस्टंट (T-3) आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)

पद संख्या: 1393

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 टेक्निकल असिस्टंट (T-3) 1254
02 सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) 139

शैक्षणिक पात्रता:

टेक्निकल असिस्टंट (T-3) – कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).
सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) – कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

GEN: Rs. 300/-

OBC/EWS:Rs. 300/-

SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही

पूर्व परीक्षा: फेब्रुवारी 2027

पगार: 29,200 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: पाहा 

ऑनलाईन अर्ज: पाहा 

सिल्याबस बघा: पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now