WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Amravati Kotwal ( Mahsul Sewak ) Bharti 2026 | अमरावती ( दर्यापूर ) कोतवाल भरती 2026

Amravati Kotwal Bharti 2026 | अमरावती ( दर्यापूर ) कोतवाल भरती 2026

Amravati District has published a notification regarding the Posts of Kotwal ( Mahsul Sewak ) in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

अमरावती ( दर्यापूर तहसील ) अंतर्गत “महसुल सेवक (कोतवाल)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***महसुल सेवक (कोतवाल) यांचे रिक्त पदे भरण्याबाबत***

जाहिरात क्र.: /कोतवाल भरती/आस्था/अका/कावी/343/ २०२६

जाहिरात तारीख: 29 सप्टेंबर 2026

अर्ज सुरु तारीख: 02 ऑक्टोबर 2026

शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2026

पदाचे नाव: महसुल सेवक (कोतवाल)

पद संख्या: नमूद नाही 

अ. क्र. साझ्याचे नाव  प्रवर्ग
01 वडनेर गंगाई भाग-02  अराखीव प्रवर्ग 
02 सामदा  अराखीव प्रवर्ग 

शैक्षणिक पात्रता: 01) 04थी उत्तीर्ण  02) मराठी भाषा लिहिता व वाचता येणे 

वयोमर्यादा: 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी ( परीक्षा शुल्क ): DD ( Demand Draft ) [ तहसीलदार दर्यापूर ] या नावाने 

  • खुला प्रवर्ग: Rs. 500
  • राखीव प्रवर्ग: Rs. 300

नोकरीचे ठिकाण: अमरावती ( दर्यापूर )

रहिवास: उमेदवार संबंधित सजा मध्ये राहणारा असावा 

पगार ( मानधन ): शासकीय नियमानुसार 

अर्ज पद्धती: ऑफलाईन ( पत्ता ) 

पत्ता करण्याचा पत्ता: तहसील कार्यलय दर्यापूर, अमरावती 

लेखी परीक्षा: 11 नोव्हेंबर 2026

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी हि विंनती.

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now