WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RRB Group D ( Admit card ) Hall Ticket 2026 | रेल्वे ( ‘ग्रुप डी’ ) पदांची प्रवेशपत्र ( Exam Centre )

RRB Indian Railway Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप डी’ पदांची मेगा भरती 2026

RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of ‘Group D’ posts. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RRB?

Railway Recruitment Board (RRB)

रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (22,195) ग्रुप डी’ च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.

आरआरबी (RRB) 03 ते 25 ऑगस्ट 2026 दरम्यान विविध पदांच्या 22,195 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्याकरिता संगणक-आधारित परीक्षा घेत आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सुमारे 58 लाख उमेदवारांसाठी ही परीक्षा 16 दिवस आणि 48 शिफ्टमध्ये आयोजित केली आहे.

प्रत्येक उमेदवाराच्या परीक्षेच्या तारखेच्या 04 दिवस आधी प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) दिले जाते, ज्यामध्ये परीक्षेची तारीख, शिफ्ट, रिपोर्टिंगची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आणि महत्त्वाच्या सूचना असतात. ग्रुप डी सीबीटी (Group D CBT) परीक्षेसंबंधित सर्व महत्त्वाचा तपशील खाली तपासा.

आर्टिकल अपडेट तारीख: 31 जुलै 2026

परीक्षा तारीख: 03 ते 25 ऑगस्ट 2026

जाहिरात क्र.: CEN 09/2025

पदाचे नाव: ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)

एकूण पद संख्या: 22,195 जागा

अ.क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) 22,195

शैक्षणिक पात्रता: 10th Pass/ ITI

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

प्रवेशपत्र बघा: 📰 पाहा

Registration Number आणि Date of Birth टाका, आणि बघून बघा कुठल सेंटर भेटल तर. 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

*लवकरच संपूर्ण माहिती अपडेट होईल

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now