WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Northeast Frontier Railway Bharti 2026 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026

Northeast Frontier Railway Bharti 2026 | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे भरती 2026

Northeast Frontier Railway (NFR) has published a notification regarding the Posts of Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

***CENTRALIZED NOTIFICATION FOR ENGAGEMENT OF ACT APPRENTICES OVER N. F. RAILWAY FOR 2025-2026 & 2026-2027***

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मध्ये प्रशिक्षणार्थी या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: NFR/NAPS/ACT APP./2026

जाहिरात तारीख: 16 जुलै 2026

अर्ज सुरु तारीख: 20 जुलै 2026

शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2026

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी ( अप्रेंटिस ) 

एकूण पद संख्या: 6777 जागा 

शैक्षणिक पात्रता:  

मेडिकल लॅब टेक्निशियन: 50% गुणांसह 12वी(PCB) उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड: 01) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 02) ITI (NCVT/SCVT)

फी: 

General/OBC: Rs. 100

SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: नागपूर विभाग

वयोमर्यादा: 19 ऑगस्ट 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now