RRB Junior Engineer Answer Key Out 2026 | रेल्वे ( जुनियर इंजिनीर ) परीक्षेची Answer Key जाहीर ( निकाल )
RRB Junior Engineer Bharti 2026 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Junior Engineer, Depot Material Superintendent, & Chemical & Metallurgical Assistant posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (2570) ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
The Computer Based Test (CBT-I) various posts of JE/DMS/CMA against CEN No.05/2025 was conducted on 19.02.2026, 20.02.2026 & 25.02.2026. In order to enable candidates who appeared in the CBT-I to view their questions, responses and answer keys, a link has been provided on the websites of RRBs which will be active from 05.03.2026 at 16:00 hrs. to 11.03.2026 at 23:59 hrs.
आर्टिकल अपडेट तारीख: 05 मार्च 2026
Answer key out तारीख: 05 मार्च 2026 दुपारी ( 04:00 PM ) वाजल्यापासून
जाहिरात क्र.: CEN No.05/2025
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण पद संख्या: 2569 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर इंजिनिअर | 2569 |
| 02 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 03 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट |
उत्तरतालिका (Answer Key link) : पाहा
* Registration Number आणि Date of Birth टाका, आणि बघा तुमची Response Sheet ( तुमचे किती उत्तर बरोबर आहेत )
सूचना: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.