RRB ( Indian Railway ) Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप डी’ पदांची मेगा भरती 2025
RRB Indian Railway Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप डी’ पदांची मेगा भरती 2025
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of ‘Group D’ posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (32,438) ग्रुप डी’ च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र.: CEN No.08/2024
आर्टिकल अपडेट तारीख: 23 जानेवारी 2025
अर्ज सुरु तारीख: 23 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
पदाचे नाव: ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
एकूण पद संख्या: 32,438 जागा
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 32,438 |
शैक्षणिक पात्रता: 10th Pass/ ITI
How to earn money from stock market in marathi | शेयर मार्केट मधून पैसे कसे कमवायाचे?
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 18 ते 36 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs
पगार: 18,000/- Rs
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा (CBT): –
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा ( 23 जानेवारी 2025 पासून सुरु )
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
*लवकरच संपूर्ण माहिती अपडेट होईल
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.