Kamla Nehru Mahavidyalaya Nagpur bharti 2025 | कमला नेहरू महाविद्यालय नागपूर मध्ये विविध पदांची भरती
Kamla Nehru Mahavidyalaya, Sakkardara Square, Nagpur has published a notification regarding the Post of Accountant, Senior Clerk and Junior Clerk/Computer Operator in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा स्क्वेअर, नागपूर मध्ये “अकाउंटंट, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 25 जुलै 2025
शेवटची तारीख: 29 जुलै 2025
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अकाउंटंट | 02 |
| 02 | वरिष्ठ लिपिक | 02 |
| 03 | कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर | 06 |
पात्रता:
| अकाउंटंट – M.Com. or C.A. Intermediate (Who has completed articleship)/ICWA Intermediate. Minimum 05 Years of experience in accounting. |
| वरिष्ठ लिपिक – M.Com. Minimum 10 Years Experience, Typing 40 w.p.m. (English & Marathi) MS-CIT & Marathi Typing compulsory |
| कनिष्ठ लिपिक/संगणक ऑपरेटर – B.Com./BCA/BBA/BCCA Typing 40 w.p.m. (English & Marathi) MS-CIT & Marathi Typing compulsory |
नोकरी ठिकाण: नागपूर
पत्ता: Secretary, Amar Sewa Mandal, c/o Kamla Nehru Mahavidyalaya, Sakkardara Chowk, Nagpur 440 024
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]