दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Krishi Vigyan Kendra Amravati Bharti 2022 | कृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती 2022

Krishi Vigyan Kendra Amravati Bharti 2022 | कृषी विज्ञान केंद्र अमरावती भरती 2022

Krishi Vigyan Kendra Amravati has published a notification regarding the Posts of Support staff and drivers in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Krishi Vigyan Kendra Amravati?

Krishi Vigyan Kendra, Ghatkhed, Amravati I is under the administrative control of Shramsafalya Foundation, Amravati, Maharashtra.

कृषी विज्ञान केंद्र अमरावती मध्ये “सहाय्यक कर्मचारी आणि चालक” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 18 जून 2022

शेवटची तारीख: 17 जुलै 2022 ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 30 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: सहाय्यक कर्मचारी आणि चालक

पद संख्या: 02

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 सहाय्यक कर्मचारी 01
02 चालक 01

शैक्षणिक पात्रता:

सहाय्यक कर्मचारी – 10th / ITI
चालक – 10th + Driving License

नोकरीचे ठिकाण: अमरावती

अर्ज पद्धती: ऑफलाईन

वयोमर्यादा: 17 जुलै 2022 रोजी ( 25 ते 30 वर्षे ) 

फी: 500 Rs ( DD -Demand Draft ) 

पगार: 5,200 ते 20,200 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अध्यक्ष, श्रमसाफल्य फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्र, अमरावती I, तपोनेश्वर मंदिराजवळ, पोहरा पोस्ट, ता. & जिल्हा. अमरावती-444904

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: पाहा

अर्ज करा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: en


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.