WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahanirmiti Chandrapur Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर भरती 

Mahanirmiti Chandrapur Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर भरती

Mahanirmiti Chandrapur  has published a notification regarding the Posts of “Degree / Diploma apprentice” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर मध्ये “पदवी / पदविका शिकाऊ उमेदवार” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 25 मे 2025

शेवटची तारीख: 08 जून 2025

पदाचे नाव: अप्रेंटिस 

पद संख्या: 36

अ. क्र.  शाखा चे नाव पद संख्या  
01 इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग 07
02 मेकॅनिकल इंजीनीरिंग 05
03 सिव्हिल इंजीनीरिंग 03
04 इलेक्ट्रोनिक इंजीनीरिंग 03
05 इलेक्ट्रिकल डिप्लोमा इंजीनीरिंग 10
06 मेकॅनिकल डिप्लोमा इंजीनीरिंग 08

शैक्षणिक पात्रता: Degree / Diploma ( मागील तीन वर्षात उत्तीर्ण झालेले पदवीधारक / पदवीकाधारक फक्त यांचा अर्जाचा विचार करण्यात येईल. )

नोकरीचे ठिकाण: चंद्रपुर

वयोमर्यादा: 08 जून 2025 रोजी उमेदवारांचे वय 18 वषर्षापेक्षा कमी व 38 वर्षपिक्षा जास्त नसावे.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

फी: नाही 

कागद पत्रे सादर करण्याचे ठिकाण: मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुर तह. चंद्रपुर जि. चंद्रपुर

नोट: ऑनलाइन (Online) उमेदवारांनी नोंदणी केल्यावर अर्जाची प्रत मानव संसाधन विभागात दि. ०९/०६/२०२५ पासून १६/०६/२०२५ पर्यंत सादर करावे अन्यथा आपल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही)

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”*महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर भरती*“]

Mahanirmiti Chandrapur  Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर भरती

Mahanirmiti Chandrapur  has published a notification regarding the Posts of “Apprentice” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड चंद्रपुर मध्ये “ट्रेड अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 26 फेब्रुवारी 2025

शेवटची तारीख: 10 मार्च 2025

पदाचे नाव: अप्रेंटिस 

पद संख्या: 210

पद क्र   पदाचे नाव / ट्रेड चे नाव    पद संख्या  
01 फिटर 18
02 COPA 15
03 ICTSM 12
04 इलेक्ट्रिशियन 26
05 वायरमन 09
06 MMV 08
07 वेल्डर 20
08 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 15
09 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 07
10 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 03
11 टर्नर 06
12 मशिनिस्ट 06
13 मेसन 03
14 MMTM 04
15 डिझेल मेकॅनिक 32
16 ट्रॅक्टर मेकॅनिक 02
17 ऑपरेटर एडवांस ऍडव्हान्स मशीन टूल्स 02
18 स्टेनोग्राफर-इंग्लिश 02

शैक्षणिक पात्रता: 10th + ITT

नोकरीचे ठिकाण: चंद्रपुर

वयोमर्यादा: 10 मार्च 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

फी: नाही 

कागद पत्रे सादर करण्याचे ठिकाण: मानव संसाधन (HR) आवक विभाग, मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र उर्जाभवन चंद्रपुरतह. चंद्रपुर जि. चंद्रपुर

कागदपत्रे सादर करण्याची तारीख: 10, 11, 12, 13, 17 आणि  18 मार्च 2025

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: eh


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now