दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Govt. Job Nagpur: मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर येथे जास्त पगाराची नोकरी ( जाणून घ्या माहिती )

MECL Bharti 2023 | मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

MECL has published a notification regarding the Posts of “Executive & Non-Executive” in 2023. Candidates who are interested can read the notification.

What is the MECL?

Mineral Exploration & Consultancy Limited (MECL), (formerly Mineral Exploration Corporation Limited), a Miniratna-I CPSE, under the Ministry of Mines, Government of India.

मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: 01/Rectt./2023 & 02/Rectt./2023

जाहिरात तारीख: 22 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2023

पदाचे नाव: एक्झिक्युटिव आणि नॉन-एक्झिक्युटिव

एकूण पद संख्या: 94

अ. क्र  पदाचे चे नाव  पद संख्या 
01 एक्झिक्युटिव  41
02 नॉन-एक्झिक्युटिव 53

शैक्षणिक पात्रता: अनुभव मागितल आहे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

एक्झिक्युटिव – 01) CA/ICWA, MBA/ M.Sc/M.Tech./ M.Sc.Tech. B.Tech./B.E./ B.Sc. (Engg.)/ MBA (HR)/ MSW/ MMS(HR)/ CWA किंवा समतुल्य 02) अनुभव
नॉन-एक्झिक्युटिव –  01) CA/ICWA/ हिंदी-इंग्रजी पदव्युत्तर पदवी/10वी उत्तीर्ण +ITI (सर्व्हे/ड्राफ्ट्समनशिप/इलेक्ट्रिकल)/BA/B. Com/B.Sc./ BBA/ BBM/BSW. 02) 03 वर्षे अनुभव

फी: 

General/OBC/EWS: 100/- Rs

SC/ST/PWD/ExSM: फी नाही

वयोमर्यादा: 21 जुलै 2023 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 30/40/45/50 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

AIESL Nagpur: या कंपनी मध्ये 28,000 रुपये पगाराची नोकरी ( माहिती बघा )

पगार: 20,000/- रुपये ते 2,40,000/- रुपये.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा 01: पाहा

जाहिरात बघा 02: पाहा

ऑनलाइन अर्ज: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.