Krishi Vigyan Kendra Chandrapur Bharti 2024 | कृषी विज्ञान केंद्र ( सिंधेवाही ) चंद्रपूर भरती 2024
Krishi Vigyan Kendra Chandrapur Bharti 2024 | कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर भरती 2024
Krishi Vigyan Kendra ( Sindhewahi ) Chandrapur has published a notification regarding the Posts of Young Professional-П (YP-II), Young Professional-I (YP-I) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर ( सिंधेवाही ) मध्ये “यंग प्रोफेशनल” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 18 डिसेंबर 2024
मुलाखत तारीख: 24 डिसेंबर 2024
पदाचे नाव: यंग प्रोफेशनल
पद संख्या: 02
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | यंग प्रोफेशनल- (YP-II) | 01 |
| 02 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) | 01 |
शैक्षणिक पात्रता:
| यंग प्रोफेशनल- (YP-II) – Post Graduate in Relevent Subject or Graduate Degree holders in relevent Agriculture sciences |
| यंग प्रोफेशनल-I (YP-I) – B.Sc. Agriculture or Diploma holders in relevant Agriculture Sciences |
नोकरीचे ठिकाण: चंद्रपूर
निवड प्रक्रिया: मुलाखत
वयोमर्यादा: 38 वर्षे
फी: नाही
पगार: 30,000 ते 42,200 Rs
मुलाखतीचा पत्ता: ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही जिल्हा. चंद्रपूर-444904
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
src: en
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.