WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Govt. Medical College Kolhapur Bharti 2025 | राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

Govt. Medical College Kolhapur Bharti 2025 | राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर

Govt. Medical College Kolhapur has published a notification regarding the Posts of Laboratory Attendant,Peon,Helper, X-Ray Attendant, Laboratory Attendant, Blood Bank Attendant, Accident Attendant,Out Patient Attendant,Ward attendant in 2024. Candidates who are interested can read the notification and Apply.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत “प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात परिचर, बाह्य रुग्ण परिचर, प्रभाग परिचर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

*आर्टिकल अपडेट तारीख: 11 जानेवारी 2025

जाहिरात क्र.: राछशामशावैम व छप्ररासरुको/वर्ग-4/जाहिरात/517/2024

शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024 31 जानेवारी 2025

पदाचे नाव: प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात परिचर, बाह्य रुग्ण परिचर, प्रभाग परिचर

पद संख्या: 102 जागा 95 जागा

पद क्र पदाचे नाव   पद संख्या 
01 प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) 08 01
02 शिपाई (महाविद्यालय) 03
03 मदतनीस (महाविद्यालय) 01
04 क्ष-किरण परिचर (रुग्णालय) 07
05 शिपाई (रुग्णालय) 08
06 प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 03
07 रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 04
08 अपघात सेवक (रुग्णालय) 05
09 बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) 07
10 कक्ष सेवक (रुग्णालय) 56

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी:

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

मागासवर्गीय/आ.दु.घ: 900/- Rs

वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार: 15,000 Rs ते 63,200 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: 📰 पाहा

*शुद्धिपत्रक बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 11 जानेवारी 2025 पासून )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now