Government College of Education Bhandara Bharti 2024 | शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा भरती
Government College of Education Bhandara Bharti 2024 | शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा भरती 2024
Government College of Education Bhandara has published a notification regarding the recruitment of Teachers vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.
***शासकीय अध्यापक महाविद्यालय, नारकेसरी बार्ड, भंडारा बेबील सन २०२४-२५ या शेक्षणिक सत्राकरीता खालील विषयांमध्ये (पदव्युत्तर अभ्याक्रमासाठी) तासिका तत्वांचर अध्यापकांच्या नेमणूक करण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.***
शासकीय अध्यापक महाविद्यालय भंडारा मध्ये अध्यापक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 12 जुलै 2024
शेवटची तारीख: 13 जुलै 2024 ( सायंकाळी 05:00 PM ) पर्यंत
पदाचे नाव: अध्यापक
विषयांचे नावे: अध्यापनशास्त्र, भाषा, इतिहास, अर्थशास्त्र, ललीत/उपयोजिल कला, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण, ग्रंथपाल (गट-क)
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | अध्यापक |
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी
फी: नाही
अर्ज: ऑफलाईन
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याचा पत्ता: शासकीय अध्यापक महाविद्यालय, भंडारा
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.