Zilla Parishad Chandrapur Bharti 2026 | जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
Zilla Parishad Chandrapur Bharti 2026 | जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत भरती 2026
Zilla Parishad Chandrapur has published a notification regarding the Posts of Gynecologist, Pediatrician, Mobile Gynecologist and Nutritionist in 2026. Candidates who are interested can read the notification and Apply.
About Zilla Parishad?
Zilla parishad is a District level Local self Government for the rular development.
*** जिल्हा परिषद, चंद्रपूर व जिल्हा खनिज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टर व आहारतज्ञ यांची नियुक्ती***
जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये “स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मोबाइल स्त्रीरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात पब्लिश तारीख: 29 ऑक्टोबर 2026
शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2026
एकूण पद संख्या: 05
पदाचे नाव: स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मोबाइल स्त्रीरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | स्त्रीरोगतज्ज्ञ | 01 |
| 02 | बालरोगतज्ज्ञ | 01 |
| 03 | मोबाइल स्त्रीरोगतज्ज्ञ | 01 |
| 04 | आहारतज्ज्ञ | 02 |
पात्रता:
| स्त्रीरोगतज्ज्ञ – MBBS + MD/MS (Obstetrics And Gynaecology)or Diploma in Gynaecoloty (DGO)/DNB |
| बालरोगतज्ज्ञ – MBBS + MD (Pediatriccs)/DCH/DNB |
| मोबाइल स्त्रीरोगतज्ज्ञ – MBBS + MD/MS (Obstetrics And Gynaecology)or Diploma in Gynaecoloty (DGO)/DNB |
| आहारतज्ज्ञ – B.Sc. Home Science Nutrition |
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
पगार: 20,000 Rs ते 75,000 Rs
अर्ज पाठविन्याचा पत्ता: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर.
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा WhatsApp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
हि कंत्राटी पद भरती आहे
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
Expired: