दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Wani Jobs 2021 | वणी तालुक्यातील जॉब्स: 06 नोव्हेंबर 2021

Yavatmal Private Jobs 2021 ( यवतमाळ जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Gadchiroli, Amravati, Bhandara, Nagpur, Chandrapur, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Here we are sharing the Jobs from the Wani taluka from the Yavatmal District, we are trying to provide jobs from the taluka wise also.

येथे आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील नोकर्‍या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी

जाहिरात पब्लिश तारीख: 06 नोव्हेंबर 2021

मुलाखत तारीख: 08 नोव्हेंबर 2021 (01:00 PM ) वाजता

महाविद्यालय चे नाव:  लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी

पद क्र  पदाचे नाव 
01 प्राध्यापक

नोकरी ठिकाण: वणी जि. यवतमाळ

सिलेक्शन: इंटरव्यू 

पत्ता: लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


Disclaimer:

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm