दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Vidarbha Patbandhare Vibhag Department Bharti 2021 | विदर्भ पटबंधारे विभाग मंडळ भरती 2021

Vidarbha Patbandhare Vibhag Department Bharti 2021 | विदर्भ पटबंधारे विभाग मंडळ भरती 2021

Vidarbha Patbandhare ( Irrigation Department ) Vibhag Department has published a notification regarding the Posts of Advocate Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

विदर्भ पटबंधारे विभाग मंडळ मध्ये वकील  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वकील

अर्ज सुरु तारीख:  20 सप्टेंबर 2021

शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2021

पद क्र  पदाचे नाव 
01 वकील

पात्रता: अर्जदार वकिलीचा सराव करत असावा आणि त्याला दिवाणी, गुन्हेगारी, कामगार आणि औद्योगिक चालवण्याचा/ सेवा किमान 05 (पाच) वर्षांचा अनुभव असावा

फी: नाही 

नोकरीचे ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ (महाराष्ट्र)

ई-मल ID: [email protected] ( अर्ज ऑनलाइन ईमेल ID वर करावे ) 

पत्ता: अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा