WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Vidarbha Jobs ( Quiz ) | Quiz खेळा पैसे जिंका

विदर्भ जॉब्स मध्ये आपले स्वागत आहे.

Quiz हे रविवार ( 04 अप्रैल 2021 ) ला 11:00  सकाळी वाजता  होणार आहे.

Quiz चालू करण्यासाठी Start Quiz वर क्लिक करा.

अटी व शर्ती: 

आपण ही quiz खेळून पैसे जिंकु शकता, तर  इथे तुम्हाला 25 प्रश्न दिले आहेत. आणि 10 मिनिटे टाइम दिलेला आहे. 

टाइम Expire झाल की Quiz आटोमेटिक सबमिट होईल.  

कृपया तुमच नाव आणि मोबाइल नंबर यौग्य टाका. 

जो विद्यार्थी 100 % रिजल्ट घेइल, त्याला बक्षिस मिळेल. ( पाहिले 3 विद्यार्थी ) 

सर्वात आधी फॉर्म येइल तिथे तुमच नाव आणि मोबाइल नंबर टाका. 

नंतर Next बटन वर क्लिक केल्यावर Quiz चालू होइल. आणि टाइमर Activate होइल.

तेव्हा तुमच्या Timer कड़े लक्ष असू दया आणि प्रश्न सोडवा.

10 मिनिटे च्या वर टाइम घेनार्यास रद्द करण्यात येइल.

डबल क्विज ( Quiz ) खेळणाऱ्यास रद्द करण्यात येइल.

एक व्यक्ति एकदाच ( Quiz ) खेलू शकते.

रिजल्ट:

पहिल्या तीन व्यक्तीचे नाव वेबसाइट वर पब्लिश करण्यात येइल. क्विज च्या दुसर्या दिवशी आपल्याला रिजल्ट बघायला मिळेल.

आणि पेमेंट चे प्रूफ पण दाखवण्यात येइल.

एकुण 25 प्रश्न राहतील आणि 10 मिनिटे टाइम राहिल.

  • प्रथम बक्षीस = 700 Rs
  • द्वितीय  बक्षीस = 200 Rs
  • तृतीय बक्षीस = 100 Rs

आणि जास्तीत जास्त शेयर करा, खाली दिलेल्या शेयर बटन च वापर करा. आपल्या विदर्भातील सर्व विद्यार्थ्यांकड़े हे क्विज पोहोचली पाहिजे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now