UCO Bank Bharti 2025 | युको बँक मध्ये ऑफिसर पदांची भरती
UCO Bank Bharti 2025 | युको बँक भरती 2025
UCO Bank has published a notification regarding the Posts of Local Bank Officer (LBO) Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
Information About UCO Bank ?
Founded in 1943, UCO Bank is a commercial bank and a Government of India Undertaking. Its Board of Directors consists of government representatives from the Government of India and Reserve Bank of India.
युको बँक मध्ये “लोकल बँक ऑफिसर (LBO)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: HO/HRM/RECR/2024-25/COM-75
जाहिरात तारीख: 20 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | लोकल बँक ऑफिसर (LBO) | 250 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ( महाराष्ट्र साठी 70 जागा आहेत )
फी:
General/OBC/EWS: 850/- Rs
SC/ST/PWD: 175/- Rs
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज: ऑनलाईन
पगार: 48,480 Rs ते 85,920 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.