दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

THDC Bharti 2020 | THDC इंडिया लिमिटेड भरती 2020

THDC Bharti 2020 | THDC इंडिया लिमिटेड भरती 2020

THDC has published a notification regarding the recruitment of  Trade Apprentice vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

टीएचडीसी इंडिया लिमिटेड ही एक भारतीय विद्युत युटिलिटी कंपनी असून ती महारत्न पीएसयू नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. 

THDC इंडिया लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटीस या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मेळाव्याची तारीख: 20 ऑक्टोबर 2020

पद संख्या:  110 जागा

पद क्र  पदाचे नाव 
01 ट्रेड अप्रेंटीस

पात्रता:  10th आणि  ITI

अर्ज पध्दती:  ऑनलाईन

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा