THDC Bharti 2020 | THDC इंडिया लिमिटेड भरती 2020
THDC Bharti 2020 | THDC इंडिया लिमिटेड भरती 2020
THDC has published a notification regarding the recruitment of ITI Trade Apprentice vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Online.
टीएचडीसी इंडिया लिमिटेड ही एक भारतीय विद्युत युटिलिटी कंपनी असून ती महारत्न पीएसयू नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
THDC इंडिया लिमिटेड मध्ये ITI ट्रेड अप्रेंटीस या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2020
पदाचे नाव: ITI ट्रेड अप्रेंटीस
पद संख्या: 120 जागा
शैक्षणिक पात्रता: 10th + ITI
पत्ता: वरिष्ठ व्यवस्थापक (पी-आयआर), टीएचडीसी इंडिया लिमिटेड, प्रशासकीय इमारत, भागीरथीपुरम, टिहरी गढवाल – 249124
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा