SSC Stenographer Bharti 2026 | SSC अंतर्गत ( स्टेनोग्राफर ) पदाची भरती 2026
SSC Stenographer Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2026
SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Stenographer in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SSC?
Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.
***Stenographer Grade C & D Examination, 2026***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत “स्टेनोग्राफर” पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 28 एप्रिल 2026
शेवटची तारीख: 15 मे 2026 (11:00 PM)
पद संख्या: 731 जागा
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) |
| 02 | स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) |
शैक्षणिक पात्रता: 01) 12 वी उत्तीर्ण 02) लघुलेखन कौशल्य अनिवार्य
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: 100/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
परीक्षा: जुलै-ऑगस्ट 2026
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: