दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC IMD Bharti 2022 | SSC मार्फत भारतीय हवामानशास्त्र विभागात भरती 2022

SSC IMD Bharti 2022 | SSC मार्फत ( भारतीय हवामानशास्त्र विभागात ) भरती 2022

SSC IMD has published a notification regarding the Posts of Scientific Assistant in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is SSC?

Staff Selection Commission ( SSC ) is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India and in subordinate offices

SSC मार्फत भारतीय हवामानशास्त्र विभागात मध्ये “वैज्ञानिक सहाय्यक” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 04 ऑक्टोबर 2022

शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022( 11:00 AM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: वैज्ञानिक सहाय्यक

पद संख्या: 990 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या 
01 वैज्ञानिक सहाय्यक 990

शैक्षणिक पात्रता: फिजिक्स विषयासह विज्ञान शाखेत पदवी/कॉम्प्युटर सायन्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदवी 60% गुणांसह किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा 60% गुणांसह

वयोमर्यादा: 18 ऑक्टोबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: 

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्ज: ऑनलाईन 

परीक्षा (CBT): डिसेंबर 2022

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.