SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 | दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) भरती
SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025 | दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) भरती
SSC Staff Selection Commission ( SSC ) has published a notification regarding the Posts of Head Constable (Ministerial) in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is SSC?
Staff Selection Commission ( SSC ) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various ministries and departments of the government of India and in subordinate offices.
***Haed Constable (Ministerial) in Delhi Police Examination, 2025***
दिल्ली पोलीस मध्ये “हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: HQ-C-3016/1/2025-C-3
जाहिरात तारीख: 30 सप्टेंबर 2025
शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – पुरुष | 341 |
| 02 | हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) – महिला | 168 |
शैक्षणिक पात्रता: 01) 12वी उत्तीर्ण 02) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
वयोमर्यादा: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज: ऑनलाइन
पगार: 25,500 Rs ते 81,100 Rs
नोकरी ठिकाण: दिल्ली
फी:
- General/OBC: 100/- Rs
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
परीक्षा (CBT): डिसेंबर 2025/जानेवारी 2026
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.