SSC CHSL Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( CHSL ) पदांची भरती
SSC CHSL Bharti 2026 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ( CHSL ) भरती 2026
SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
About SSC?
Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.
What is CHSL – Combined Higher Secondary Level
*** Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2026***
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: HQ-C1102/5/2026-C-1
जाहिरात तारीख: 08 सप्टेंबर 2026
शेवटची तारीख: 07 ऑक्टोबर 2026 (11:00 PM)
पदाचे नाव: कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
पद संख्या: 2536 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | एकूण पद संख्या |
| 01 | कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) | 2536 |
| 02 | डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) | |
| 03 | डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ |
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
- General/OBC: 100/- Rs
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 19,900 Rs ते 92,300 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: