दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

SSC Bharti 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2023

SSC Bharti 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती 2023

SSC ( Staff Selection Commission ) has published a notification regarding the Posts of Senior Technical Assistant, Girl Cadet Instructor (GCI), Chargeman (IT), Library And Information Assistant, Library And Information Assistant, Fertilizer Inspector, Canteen Attendant, Hindi Typist, Investigator Grade-II, Laboratory Attendant, & Senior Scientific Assistant in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is SSC?

Staff Selection Commission is an organization under the Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, गर्ल कॅडेट प्रशिक्षक (GCI), चार्जमन (IT), ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, खत निरीक्षक, कॅन्टीन अटेंडंट, हिंदी टायपिस्ट, अन्वेषक ग्रेड-II, प्रयोगशाळा परिचर, आणि वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र. Phase-X/2023/Selection Posts

जाहिरात तारीख: 08 मार्च 2023

शेवटची तारीख: 27 मार्च 2023 (11:00 PM)

पद संख्या: 5369 जागा 

पदाचे नाव: 

पद क्र पदाचे नाव 
01 सिनियर टेक्निकल असिस्टंट
02 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)
03 चार्जमन (IT)
04 लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट
05 फर्टिलाइजर इंस्पेक्टर
06 कॅन्टीन अटेंडंट
07 हिंदी टायपिस्ट
08 इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
09 लायब्ररी अटेंडंट
10 सिनियर सायंटिफिक असिस्टंट

सविस्तर पदांच्या माहितीसाठी येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

शारीरिक पात्रता:

फी:

  • General/OBC: 100/- Rs
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाईन

परीक्षा: जून/जुलै 2023

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 


जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.