दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Southern Railway Bharti 2021 | दक्षिणी रेल्वे भरती 2021

Southern Railway Bharti 2021 | दक्षिणी रेल्वे भरती 2021

Southern Railway has published a notification regarding the Posts of Apprentice in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

दक्षिणी रेल्वे मध्ये “अप्रेंटिस ” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटिस

शेवटची तारीख: 30 जून 2021 ( 05:00 PM वाजता  पर्यंत ) 

पद संख्या: 3378

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई)
996
02 सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) 756
03 सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर) 1686

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये ITI (MLT करिता 12वी (PCB)

वयोमर्यादा: 

फ्रेशर: 15 ते 22 वर्षे
Ex-ITI/MLT: 15 ते 24 वर्षे

फी: 

General/OBC: ₹100/-

[SC/ST/PWD/महिला: फी नाही ]

नोकरी ठिकाण:  (तामिळनाडू)

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

अर्ज पद्धती: ऑनलाईन ( Apply करायच आहे ) 

जाहिरात बघा: 

कॅरिज वर्क्स, पेरंबूर (चेन्नई) –   पाहा
सेंट्रल वर्कशॉप, गोल्डन रॉक (त्रिची) –   पाहा
सिग्नल & टेली कम्युनिकेशनवर्कशॉप / पोदनूर (कोयंबटूर) –  पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )