SMHRC Nagpur Bharti 2025 | शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, नागपूर
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur district in 2025, You can get the jobs for the students who have Posts 10th,12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia, and other districts of Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
If You are interested and eligible for these jobs apply and get the jobs.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Shalinitai Meghe Hospital & Research Centre, Wanadongri, Hingna Road, Nagpur has published a notification regarding the Post of STAFF NURSES in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, वानाडोंगरी, हिंगणा रोड, नागपूर मध्ये “कर्मचारी परिचारिका” करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 05 जुलै 2025
मुलाखत तारीख: 07 आणि 08 जुलै 2025 ( वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 03:00 )
| अ. क्र. | पदाचे नाव |
| 01 | कर्मचारी परिचारिका |
पात्रता: P.B.B.Sc/B.Sc. Nursing/GNM along with Registration with MNC
नोकरी ठिकाण: नागपूर
मुलाखत पत्ता: Office of the Nursing Director, SMHRC ( Shalinitai Meghe Hospital & Research Centre, Wanadongri, Hingna Road, Nagpur )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
वेबसाईट: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी.
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]